मोफत श्रवण स्व-मूल्यांकन

Free Online Hearing & Speech Self-Assessment

फक्त २ मिनिटांत तुमच्या श्रवणाची प्राथमिक तपासणी करा. तज्ज्ञांकडून पूर्ण तपासणी करून घ्यावी का, हे यातून समजेल.

तुम्हाला काय हवं आहे?

👂

प्रौढांची श्रवण तपासणी

ADULT HEARING CHECK

ऐकू येण्यात अडचण जाणवते का? ८ सोप्या प्रश्नांतून तुमच्या श्रवणाचा प्राथमिक अंदाज घ्या.

वय १८+ · २ मिनिटं
🧒

मुलांचे श्रवण व बोलणे

CHILD HEARING & SPEECH

मुलाचं बोलणं उशिरा सुरू झालं का? ऐकू येतं ना? पालकांसाठी प्राथमिक तपासणी.

० ते १२ वर्षे · ३ मिनिटं
🐚

कॉक्लिअर इम्प्लांट मार्गदर्शन

COCHLEAR IMPLANT GUIDANCE

श्रवणयंत्रांचा पुरेसा उपयोग होत नाही? तज्ज्ञ मार्गदर्शनासाठी नोंदणी करा.

नोंदणी · १ मिनिट

प्रत्यक्ष तपासणीसाठी भेट द्या

Book a complete audiological evaluation at our clinic in Jalgaon.

Book Appointment →
Chat with us!